राजकीय
-
पैशांसाठी अमोल कोल्हे बहलोल खानाचीही भूमिका करेल अमोल मिटकरी यांची जहरी टिका
डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचा खरपूस समाचार मिटकरी यांनी घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांचे…
Read More » -
सामाजिक संघटनेचा पाठिंबा मिळत असल्याने आढळराव पाटील यांची ताकद वाढू लागली
मंचर : महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ…
Read More » -
डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली
शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील…
Read More » -
अमोल कोल्हेना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे – अजित पवार
मंचर : चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात…
Read More » -
निष्ठे बद्दल, स्वाभिमानाबद्दल बोलत नाही तर मी विकासावर बोलतो – आढळराव पाटील
घोडेगाव : मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही. जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर…
Read More » -
बैलगाडा शर्यत बंदी उठवली-कायदा केला; म्हणून महायुतीला देऊया साथ..!
भाजपा आमदार महेश लांडगे यांचे शिरुर मतदार संघात आवाहन शेती-माती-संस्कृतीसाठी बैलगाडा प्रेमी, शेतकऱ्यांची एकजूट करुया पिंपरी । विशेष प्रतिनिधीमहाराष्ट्राची शेती-माती-…
Read More » -
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी दिलीपराव वळसे पाटील यांची लेक प्रचार मैदानात
पुणे : महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर…
Read More » -
अमोल कोल्हेना पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे – आढळराव पाटील
शिरूर: शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत…
Read More » -
आमदार महेश लांडगे यांचा महाविकास आघाडीला धक्का
ओझर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांचा भाजपा प्रवेश विशेष प्रतिनिधी शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘‘मास्टर स्ट्रोक’’ मारला…
Read More » -
अमोल कोल्हे यांनी किती पक्ष बदलले व किती पक्ष निष्ठा ठेवली हे सत्य सांगायचे आम्हाला वेळ आली तर…सर्व उघड करू फडणवीसांनी दिला इशारा
पुणे : देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव…
Read More »