Uncategorized

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मोर्चामध्ये सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

केज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी हजोराच्या संख्येने या मोर्चात उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे केज तालुका अध्यक्ष कॉ.महेश कांबळे व केज तालुका सरचिटणीस कल्याण चाटे व केज तालुका उपाध्यक्ष हमिद शेख व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ सरचिटणीस कॉम.नामदेव दादा चव्हाण यांनी केले आहे.

आपण आपल्या परीने या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढवावा लागेल तेव्हा आपण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकत्र येऊन आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मोर्चामध्ये सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे तेव्हा “आता नाही तर कधी ही नाही”जोपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संघर्ष करणे हे गरजेचे आहे तेव्हा या सरकारला धारेवर धरले तरचं आपल्या मागण्या मान्य होतील.

तेव्हा केज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे असे आवाहन संघटने कडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!