Uncategorized

केज शहरातून होणार “व्ही एस टी झेटोर ट्रॅक्टरचे” लॉन्चिंग !

केज :- दत्तात्रय मुजमुले

भारतासह संपूर्ण महाराष्ट्रातील ट्रॅक्टर मधील प्रसिद्ध कंपनी म्हणजे व्ही एस टी ट्रॅक्टर कंपनी आहे.तेलाची बचत आणि नो मेंटनन्स अशी या ट्रॅक्टरची ओळख असून शेतकऱ्यांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले आहे.

याच व्ही एस टी कंपनीने आता आधुनिक टेक्नॉलॉजिने बनलेला ट्रॅक्टर व शेतीच्या प्रत्येक कामात ऑल राऊंडर असलेला “व्हीएसटी झेटोर” हे नवीन मॉडेल काढले आसून त्याचे भारतातील सगळ्यात पहिले लांचींग हे केज तालुक्यातून होणार आहे.”व्हीएसटी झेटोर” हे व्ही एस टी कंपनीचे आधुनिक मॉडेल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून लॉन्चिंगच्या दिवशीच मनोज गुजर,सचिन गुजर, शिवहर विभुते हे शेतकरी “व्हीएसटी जेटोर” ची खरेदी करणार आहेत.

.”व्हीएसटी झेटोर” चे लॉन्चिंग हे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुणाल ट्रॅक्टर्स केज,सरकारी हॉस्पिटल च्या समोर ही होणार असून या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधवांनी,ट्रॅक्टर प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.एकनाथ चाळक,कुणाल ट्रॅक्टर्स केज, कडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!