शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस गोरगरीब गरजूंना ब्लॅकेट वाटप करून साजरा करण्यात आला

श्री गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
पिंपरी 27:-शिवसेना पक्षप्रमुख मा मुख्यमंञी सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब गरजु व्यक्तींना ब्लेकेंट वाटप करण्यात आले.
शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक मा. गणेश आहेर दरवर्षी मा. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करत असतात. यावर्षी गोरगरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करून मा. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. या उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वेळी उपस्थित श्री पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर. गोरख पाटील. शिवसेना विभागप्रमुख. श्री प्रल्हाद कांबळे. कष्टकरी कामगार नेते. श्री गणेश पाडुळे. शहराध्यक्ष मातोश्री सा संस्था. श्री गोरख नवघणे. विभागप्रमूख. श्री बाळासाहेब गायकवाड. विभाग समन्वयक. श्री भरत इंगळे. विभाग संघटक. श्री अंकुश पवार शाखाप्रमूख. अंकुश गायकवाड. शंकर शिंगारे. मारूती म्हस्के. उपस्थित होते
