राजकीय
राजू भंडारी यांची आयुष्यमान भारत सेल भाजपाच्या सांगवी-रहाटणी मंडळ अध्यक्ष पदी निवड

राजू भंडारी यांची आयुष्यमान भारत सेल भाजपाच्या सांगवी-रहाटणी मंडळ अध्यक्ष निवड
पिंपरी चिंचवड: रहाटणी येथील रहिवासी राजू भंडारी यांची आयुष्यमान भारत सेल भाजपच्या सांगवी रहाटणी अध्यक्ष निवड झाल्याबद्दल सर्वत्र क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . अत्यंत साधा व प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा अशी सर्वत्र त्याची ओळख आहे. शासकीय योजनाची सर्वसामान्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो व सर्वसामान्य च्या संपर्कामध्ये वावरणारा, भाजपचा खंदा समर्थक व माजी नगरसेविका सविता खुळे यांचा समर्थक आहे. भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी योग्य व्यक्तीची निवड केली.