Uncategorized
बारा बलुतेदार महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ शेळके यांचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा

(पिंपरी चिंचवड ) प्रतिनिधी सकल समाज मराठा समाजाने जे महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले आहे .पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर, ओबीसी बारा बलुतेदार संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देण्याची तरतूद राज्य व केंद्र सरकारने करावी व ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे सोमनाथ शेळके यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे