डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त आदर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त आदर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप
केज / दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त श्री. आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था फुलेनगर केज यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी केजच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई प्रदीप बनसोड, नगरसेवक पद्मिनीबाई शिंदे,प्रा.धनराज भालेराव,प्रा.लक्ष्मण धन्वे, सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई साळवे,मालती ताई वावळे,ईश्वर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ इनकर,सुमित बप्पा शिंदे,सुदेश दादा शिरसाट,भगवंत आप्पा वायबसे,संस्थेचे अध्यक्ष तात्या गवळी,पोलस्ती मस्के,घाडगे मॅडम, दैवशाला शिरसाट, वंदना कोकाटे,संस्थेच्या सचिव मीराताई गवळी,डॉ,हजारे साहेब जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रेम मस्के,उपाध्यक्ष प्रवीण लांडगे,सचिव अनिकेत समुद्रे,अशोक गायकवाड, किशोर वाघमारे व जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच फुलेनगर मधील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते .