श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था, आळंदी देवाची या संस्थेवर विविध पदाधिकारी निवड

श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था, आळंदी देवाची या संस्थेच्या विविध पदाधिकारी निवड
आषाढी कामिनी एकादशी नियमित बैठकी मध्ये श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था, आळंदी देवाची या संस्थेच्या…
खजिनदार पदी जेष्ठ विश्वस्त व माजी अध्यक्ष श्री विलासशेठ सोनोपंत भालेराव
उपाध्यक्ष पदी विश्वस्त व माजी सचिव *ग्रंथमित्र श्री रमेशराव धोंडीबा सुतार
कार्याध्यक्ष पदी विश्वस्त व मा उपाध्यक्ष श्री दत्तात्रय सुतार
सह सचिव पदी विश्वस्त श्री चंद्रकांत दत्तात्रय कदम
आणी…
विश्वस्तपदी विद्यानंद माणिकराव मानकर (सर) यांची निवड बिनविरोध पार पडली.
विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब टकले यांनी सर्वांची निवड जाहीर करून सर्वांचा सत्कार संस्थेच्या वतीनं केला. प्रसंगी जेष्ठ विश्वस्त व मा. अध्यक्ष ज्ञानेश्वर बबनराव सुतार, सचिव संतोषशेठ भागवत, ह.भ.प. संतोष महाराज ताजणे, विश्वस्त मनोहर कदम, विश्वस्त व माजी खजिनदार दगडू काळे, विश्वस्त सुधाताई चव्हा, विश्वस्त माधव पांचाळ, विश्वस्त दिलीप सुतार, स्विकृत विश्वस्त रखमाजी जाधव साो., दिंडी सचिव रंगनाथ बारवकर, दिंडी विश्वस्त ज्ञानेश्वर धर्माधिकारी उपस्थित होत.