Uncategorized

औंगाबादमधील मातंग समाजातील मनोज आव्हाड यांच्या मारेकऱ्यांना फाशीची देण्यासाठी निवेदन

औंगाबादमधील मातंग समाजातील मनोज आव्हाड यांच्या मारेकऱ्यांना फाशीची देण्यासाठी निवेदन

केज :- औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनोज आव्हाड यांची काही समाजकंटकानी निर्घृण हत्या करण्यात आली.त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टा मार्फत फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत देण्यात यावी तसेच मयताच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा देऊन त्यास न्याय द्यावा अन्यथा सकल मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी दत्ता लांडगे ,रोहीत कसबे,शालीवान लांडगे ,अनिल गालफाडे ,सचीन क्षीरसागर ,प्रियांकाताई लांडगे,मुन्नाभाऊ लोढे ,अजय लांडगे व समाज उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!