Uncategorized

नवग्रह मित्र मंडळाच्या वतीने छावा चित्रपटाचे थेट प्रक्षेपण

पिंपरी चिंचवड (दि.22मार्च) नवग्रह मित्र मंडळ आयोजित शिव भिम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आयोजक विशाल धुळधुळे व महेश ( बंटी) गोडसे दि. १६ मार्च रोजी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणारा व त्याचे त्याग दाखविणारा छावा चित्रपटाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात ओम वरकड यांनी  प्रेरणामंत्र व संविघान प्रत वाचन करुन सुरुवात केली दि. १७ मार्च रोजी पहाटे ५:०० वा ज्योत प्रतिष्ठा तुळापुर ते शिवनगरी आर्दश नगर दिघी करण्यात आले सकाळी ९:०० वा शिववंदना घेण्यात आली शिवाजी महाराजाचे पोवाडा व पाळणा सांऊडवर लावण्यात आले  सांय. ६:०० वा छत्रपती शिवाजी महाराज व डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य मिरवणुक काढण्यात आली यावेळी संजय गायकवाड , विकास डोळस , निर्मला गायकवाड ,  चेतन घुले , कुलदिप परांडे , उदय गायकवाड , रमेश विरणक  , गोपाळ महाराज चावरे , निखिल गव्हाणे ,राज कांबळे साई नंबर ०१ डि.जे मालक व जे डी लाईटस प्रमोद जाधव व शिवनगरी मित्र मंडळ आदी सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!