Uncategorized

बीड येथील साईराम अर्बन चे अध्यक्ष साईनाथ परभणे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

बीड : साईराम अर्बन मल्टीस्टेट बॅकेचे संस्थापक-चेअरमन, तथा श्री साईराम उद्योग समूहाचे संस्थापक, उद्योगक्षेत्रासहबँकेचे कार्यक्षेञ विस्तारीतकरुन समाजासाठी अर्थवाहीनी प्रदान करून अनेकांना नोकरी देऊन त्यांच्या घरात उजेड निर्माण करणारे बीड जिल्ह्याचे दिपस्तंभ,आदरनिय मा.साईनाथजी परभणे साहेब यांचे अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी स्वामी विवेकानंद अर्बन परिवारातर्फे वाढदिवस साजरा करन्यात आला. व साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करुन .जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी स्वामी विवेकानंद अर्बन परीवाराचे वतीने अशोकजी राऊत,मुकुंद राऊत,बालासाहेब राऊत सह समस्त साईराम परीवारची ऊपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!