राजकीय

कामगारांच्या विविध मागण्यासाठी कामगार मंत्र्याची भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बीड आण्णा कुसळकर यांनी घेतली भेट

(बीड) धन्यवाद मोदीजी अभियान संपूर्ण देश भर चालु आहे…
याला महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष श्री.गणेश लक्ष्मण ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये पण कामगार मोर्चाचे श्री.दादासाहेब नन्नवरे यांनी धन्यवाद मोदीजी या अभियाना अंतर्गत कामगार वर्गासाठी केलेले कार्य विषद करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते…
त्यावेळी कामगारांचे जे प्रश्न उपस्थित होते त्याचा पाठपुरावा म्हणून श्री कुसळकर यांनी कामगार मंत्री श्री.सुरेश खाडे यांची भेट घेऊन प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करणार असे आश्वस्त केले.
यावेळी श्री.भुषण पवार आणि टीम उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!