स्वराज्य संघटनेच्या तालुका स्तरीय बैठकीस उस्पूर्त प्रतिसाद

केज :- दत्तात्रय मुजमुले
छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशाने व संपर्क प्रमुख करण भाऊ गायकर,सरचिटणीस धनंजय जाधव, राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कुढेकर यांच्या मार्गदर्शनखाली ‘स्वराज्य’ पक्षाच्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कार्यकारणी निवडीसाठी पहिल्या प्राथमिक बैठकीचे नियोजन आज दिनांक २१ जुलै २०२३ रोजी ११ वाजता शासकीय विश्राम गृह केज येथे करण्यात आले होते.
या बैठकीला राज्य कार्यकारणी सदस्य चद्रशेखर कदम,सुरज जायभाय,राहुल चाळक,शिवराज माने,अजय काळे, मुक्ताराम मोटे,बंटी यादव,निखिल शिंदे,शुभम पिंगळे ज्ञानराज ढवळेतसेच केज तालुक्यातील नाना मुळे, कृष्णा चाळक, संदिप लोंढे, अजित धपाटे, गणेश चाळक संदीप थोरात, विजय थोरात, कोरडे ज्ञानेश्वर, विशाल मुळे, संदीप मुळे, संगम चाळक दिपक चाळक, किरण चाळक, आशिष अंबाड, विष्णु चाळक, रंगनाथ चाळक, शुभम चाळक, सागर चाळक, मुळे नाना, अमोल मुळे, यश ठोंबरे, रवी जाधव, यश जाधव, दिनेश जाधव, शेंडगे सुरज, चाळक संदीप, अमरजीत धपाटे, संदीप शितोळे, रणजित साळुंके, संजय लोंढे, नितीन इगवे, स्वप्नील लोंढे, अजय यादव, गजानन आंबड, अभिषेक पांचाळ, शैलेश ठोंबरे, भैय्या चाळक, केशव यादव, प्रकाश मोकाशी, गणेश गोंडे, शिवानंद गोंडे सह अनेक युवक,नागरिक उपस्थित होते.
यावेळी येणाऱ्या काळात स्वराज्य पक्षासोबत राहणार असून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही नागरिकांनी दिली.