राजकीय

लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली आसोले यांनी काळेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळेस मोठ्या प्रमाणात तरुणांनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ गव्हाणे,यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले युवक शहराध्यक्ष इमरान भाई शेख,कार्याध्यक्ष सागर भाऊ तापकीर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी ऍड संतोष शिंदे, विद्यार्थी शहर अध्यक्ष राहुल आहेर, युवक शहर उपाध्यक्ष ओम क्षीरसागर,ओबीसी सेल शहराध्यक्ष विशाल जाधव, तसेच सचिन निंबाळकर, संदीप चव्हाण सोमनाथ शेळके संतोष शिंदे,ज्ञानेश अल्हाट,रेखा मोरे,कीर्ती तोरणे, तुषार गाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!