राजकीय

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून माघार

बीड :- बीड विधानसभेसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,त्यांचे पुतणे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष तर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार गटाकडून तर डॉक्टर योगेश क्षिरसागर यांनी अजित पवार गटाकडून अर्ज भरलेले आहेत. आता जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतल्याने बीड मतदार संघातील समीकरणे चांगलीच बदलली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!