राजकीय

विधानसभा निवडणुकीत आपल नशीब आजमावत आहेत.

केज :- विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज वापस घेण्याची मुदत संपल्यानंतर या 25 उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे.ते विधानसभा निवडणुकीत आपल नशीब आजमावत आहेत.

1. अनंत वैजनाथ गायकवाड, बहुजन समाज पार्टी2. नमिता अक्षय मुंदडा, भारतीय जनता पार्टी,3. पृथ्वीराज शिवाजी साठे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार4. रमेश रघुनाथ गालफाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना5. अलका प्रभाकर साळुंके, टीपु सुलतान पार्टी 6. अशोक धोंडीबा सोनवणे, भारतीय युवा जन एकता पार्टी 7. अशोक भागोजी थोरात, बहुजन महा पार्टी 8. अशोक लक्ष्मण इचके, राष्ट्रीय मराठा पार्टी9श्रीपती गायकवाड, महाराष्ट्र स्वराज्य पार्टी.10- शितल महादेव रोकडे, राष्ट्रीय समाज पक्ष11. साहस पंढरीनाथ आदोडे, मराठवाडा मुक्ती मोर्चा12. आशिष अशोक भालेराव, अपक्ष 13. जयश्री गोरख वाघमारे, अपक्ष 14. महाविर धर्मराज सोनवणे, अपक्ष15. मीलींद दगडू आचार्य, अपक्ष 16 लहु महादेव बनसोडे अपक्ष17. विजयकुमार सुखदे वाव्हळ, अपक्ष 18. विशाल घनशाम घोबाळे, अपक्ष 19. वैभव विवेक स्वामी, अपक्ष20. शिरीष मिलिंदराव कांबळे, अपक्ष 21 सचिन भिमराव चव्हाण,अपक्ष 22 सतिष सुदाम पायाळ, अपक्ष. 23 संजय पंढरीनाथ साळवे ,अपक्ष 24 संजय बाबराव होळकर, अपक्ष 25 स्वप्नील बब्रुवाहन ओव्हाळ अपक्ष हे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!