Uncategorized
बेपत्ता आहेत ! दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

केज :- प्रतिनिधी
श्री.अभिमान रामराव सूर्यवंशी राहणार पिसेगाव हे दिनांक 03/07/2023 या दिवसापासून बेपत्ता आहेत ते घरी केजला चाललो म्हणून गेले आहेत. त्या दिवसापासून त्यांचा मोबाईल पण बंद आहे व त्यांचा कॉन्टॅक्ट पण नाही तरी कुणाला जर कुठे दिसले असतील तर त्यांच्या मुलाचां मोबाईल नंबर साधावा ,गोवर्धन सूर्यवंशी 9529737938 व दुसरा नंबर आहे साहेबराव सूर्यवंशी 9960346358