राजकीय

नमिता ताई मुंदडा यांच्यासाठी प्रितमताई मुंडे मतदार संघ पिंजून काढला

केज :- केज,अंबाजोगाई ,नेकनुर विधानसभा निवडणुकीत प्रचार आणि प्रसाराने वेग पकडला आहे.महायुतीकडून विद्यमान आमदार नमिता मुंदडा ह्या उमेदवार आहेत.त्यांना विजयी करण्यासाठी माजी खासदार प्रितमताई मुंडे यांनी प्रचारात उडी घेतली आहे.

महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मा. खासदार डॉ. प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी बनकारंजा, तांबवा, जिवाचीवाडी, येवता, शिंदी,विडा, कोरडेवाडी व दहीफळ या गावांना भेटी दिली.या भेटीदरम्यान गावातील मतदार बंधू-भगिनींशी विविध विषयांवर संवाद साधत मा.खा.प्रितम मुंडे यांनी आमदार नमिता मुंदडा यांना मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केलं.

यावेळी ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा. सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्याई मुंदडा यांच्यासाठी प्रितमताई मुंडे मतदार संघ पिंजून काढला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!