सामाजिक

*वेरुळ येथे स्वराज्य संकल्पक छ.शहाजीराजे भोसले यांच्या 428 व्या जयंती निमित्त छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांच्या कार्याचा गौरव*.

*वेरुळ येथे स्वराज्य संकल्पक छ.शहाजीराजे भोसले यांच्या 428 व्या जयंती निमित्त छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांच्या कार्याचा गौरव*.

——————————————–

छ.मुधोजीराजे भोसले यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी संपन्न. ======================

केज प्रतिनिधी

औरंगाबाद खुलताबाद/ वेरुळ या ठिकाणी स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या 428 व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी वेरूळ शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकास अभिवादन करताना मुधोजीराजे भोसले , जिल्हाधिकारी सुनील चव्हाण , छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित म्हणुन नामांकित व्यक्तीमत्व हजर होते यात वेरूळ गडी येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या 428 व्या जयंती निमित्त उपस्थित या प्रसंगी छत्रपती शहाजीराजांचे 14 वे वंशज नागपूर घराणे मधुजी राजे भोसले औरंगाबादचे जिल्हाधिकारी मा. सुनील चव्हाण साहेब,प्रसिद्ध विधि तज्ञ दिल्ली राज पाटील, कर्नाटक चे अध्यक्ष वाई मलीस, आंध्रप्रदेशचे समरसत संघटना महासचिव कृष्णा किशोर पानिपतचे राम नारायण मराठे,इंजिनीयर तानाजी हुशेकर, मनोज आखरे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष, व्याख्याते बनबरे सर ,छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण,प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ पांगरकर, योगेश केवारे, बीड जिल्हाप्रमुख शिवाजी ठोंबरे,नरवाडे पाटील, आवरगंड पाटील,अतुल भैया पांगरकर,अशोक वाघ, विजय घोगरे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!