सामाजिक

महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न

पुणे :- प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे आवसगावचे भूमिपुत्र तथा परळी वार्ता चे जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे यांची दैनिक शिवजगार, विश्वनाथ फाउंडेशन व इन्फोडाड राज्यस्तरीय “आदर्श युवा पत्रकार” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

28 फेब्रूवारी रॊजी सवित्रीबाई फुले स्मारक, संस्कृतिक भवन गंजपेठ पुणे येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,सिने दिग्दर्शक ओमकार माने,मिसेस ग्लोबल इंडिया स्मिता राठोड,उद्योजिका सुजताताई चिंता यांच्यासह इतर मान्यवरनाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयजोक ऍड.शंकर शेषेराव चव्हाण विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजगार इन्फोडाड यांनी केल आहे हे मागील अनेक वर्षा पासून सामाजिक, राजकीय, कला, संस्कृतिक, क्रीडा, पत्रकारिता,आदर्श ग्रामपंचायत, अशा अनेक क्षेत्रातील चांगले कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन सन्मान करतात.त्यातील 2025 वर्षीचा महाराष्ट्र रत्न “आदर्श युवा पत्रकार” पुरस्कार पत्रकार सचिन धनराज साखरे यांना मिळाल्या बदल त्याचे सर्व क्षेत्रातील हितचिंतक यांच्या अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!