सामाजिक
विशाल भैय्या मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णानां फळे वाटप

केज प्रतिनिधी :- दत्तात्रय मुजमुले
शहरातील शासकीय उपजिल्हा रूग्णालय येथे युवा नेते विशाल भैय्या मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व खर्चाला फाटा देत रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन संजु (बाबा) लोंढे मित्र परिवार केज दिपक (भैय्या) थोरात, विशाल (भैय्या) मोरे, प्रशांत (आप्पा) तपसे , मयुर कदम , सुरज मुळे , रविराज मुळे, गणेश लोंढे, सोनु लोंढे, महेश तपसे, नाना मुळे, व इतर मित्र परिवार केज यांनी केले.