सामाजिक

बीड येथील संत गाडगेबाबा स्मारक येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले

“स्वच्छतेतून-समृद्धीकडे “जाण्याचा जगाला महामंत्र देणारे राष्ट्रसंत-कर्मयोगी संत स्वच्छतेचे अग्रदूत
श्री गाडगेबाबा यांच्या 66व्या पुण्यतिथी निमित्त
अभिवादन करताना  दादासाहेब नन्नवरे म्हणाले की, संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचे जनक असून महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सरकारने प्रभावीपणे  राबवावे .संत गाडगेबाबा यांनी अनेक धर्मशाळा महाराष्ट्रामध्ये स्थापन केल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित डेबुजी युथ ब्रिगेड प्रदेश संयोजक तथा भाजपा कामगार मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री.दादासाहेब लक्ष्मण नन्नवरे ,
जेष्ठ मार्गदर्शक तथा प्रदेश महासचिव मोहनराव राऊत,मार्गदर्शक तथा बीड जिल्हाध्यक्ष शंकरराव व्यवहारे, बीड जिल्हा अध्यक्ष श्रीकांत जाधव,विलास जाधव,महादेव नन्नवरे,दत्ता नन्नवरे,रामेश्वर काळे,सोमनाथ नन्नवरे,सतिष मुळे,राजेंद्र मोताळे,किरण राऊत,सोमनाथ नन्नवरे
दिपक जाधव,भगवंतकुमार नन्नवरे सह बीड शहर समाजबांधव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!