राजकीय

काळेवाडी मधुन शंकर जगताप यांना सर्वाधिक लीड देणार : मा. नगरसेविका विजया विजय सुतार


चिंचवड: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रंगात आली आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार चालु आहे . चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचार्थ सामाजिक कार्यकर्ते विजय सुतार यानी काळेवाडी चांगलाच प्रचाराचा जोर धरला आहे. काळेवाडी भागात कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तविक आहेत. कोकण कारवार समाज, व काळेवाडी भागातील विजय सुतार यांना मानणारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. यांचा फायदा शंकर शेठ यांना नक्की होणार. विजय सुतार यांचा प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार चालु आहे. नागरिकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.येणाऱ्या काळात काळेवाडी चा विकास करायचा असेल तर शंकर जगताप शिवाय पर्याय नाही, व्हिजन पुढे घेऊन जाणार नेतृत्व, काळेवाडी भागातून सर्वाधिक मताधिक्य मिळुन देण्यासाठी जिवाच रान करेन . असे स्टार 24 न्युज मराठी शी बोलताना विजय सुतार म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!