सामाजिक

निळ वादळ युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने भिम जयंती उत्साहात साजरी

काळेवाडी:डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरी करण्यात आली. तापकीर मळा चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य सहा फुटी मुर्ती ला काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी याच्या हस्ते मुर्ती चे पुजन करण्यात आले.सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आला. काळेवाडी येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
निळ वादळ युवा प्रतिष्ठान गेली 20 वर्ष काळेवाडी येथे जयंती साजरी करते. संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख आकर्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य सहा फूटी मुर्ती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!