आरोग्य

लहुरी येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील लहूरी येथे योगेश्वरी क्लिनिकल लॅब व डिजिटल एक्सरे सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

बडेबाबा विद्यामंदिर लहुरी येथील शाळेतील शालेय विद्यार्थ्यांची शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे रक्ताचे प्रमाण, लालपेशी , पांढऱ्या पेशी, plyatlet काउन्ट,रक्तगट,साखरेचे प्रमाण आदी तपासण्या करण्यात आल्या .

या वेळी उपस्थित योगेश्वरी क्लिनिकल लॅब चे संचालक सागर(भैय्या) चाळक ,किरण चाळक, भारत गव्हाणे, शाळेचे शिक्षक श्री. पटाईत ,श्री.भोसले,श्री. डांगे , श्री.शिरसाट , श्री.मेहेत्रे , श्री.डुकरे,श्री.चोबे ,श्री.पवार ,श्री.तुपे , श्री.सोनके,श्री.शेंडगे तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!